Year Ender 2022 : क्रीडाविश्वातील २०२२ मधील अविस्मरणीय क्षण…’या’ क्षणांनी खेळाडूंसह प्रेक्षकही झा’ले भावूक | cricket marathi
cricket marathi news डेस्क : २०२२मध्ये क्रीडाविश्वात अनेक भावनिक घडामोडी घडल्या, ज्यामुळे चाहत्यांना अश्रू अनावर झा’ले. भारतात प्रत्येकवर्षी आयपीएल आणि द्विपक्षिय मालिकेत असे क्षण येत असतात. मात्र, भारतात इतक्या जास्त प्रमाणात क्रिकेट खेळले जाते की, अशा क्षणांचा विसरही चाहत्यांना लवकर पडतो. मात्र, यावर्षी क्रीडाविश्वात अशा गोष्टी घडल्या. की, ज्यामुळे सर्व क्रीडाप्रेमी हे क्षण लवकर विसरू शकणार ना’हीत. हे क्षण पाहिल्यानंतर कोणताही क्रीडारसिक आपल्या भावनांवर आवर घालू शकले ना’हीत. आपण २०२२ मधील क्रीडा विश्वातील भावूक क्षणांचा आढावा घेणार आहो-त.
अविस्मरणीय
भरमैदानात कोहलीला अश्रू अनावर होता*त तेव्हा…
विराटसाठी हे वर्ष खूप खास राहिले. यावर्षी त्याने आपला फॉर्मच ना’हीतर आपला शतकांचा दुष्काळ संपवला. मात्र, अफगणिस्तान विरुद्ध झळकावलेले शतक चाहत्यांसाठी भावनिक ठरले. याहून अधिक भावनिक क्षण क्रिकेटमधील क्षण टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळताना पाघायला मिळाला. सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला सामना एकहाती भारतीय संघाच्या बाजूने झुकवला. या सामन्यात विराटने ५३ चेंडूत ८२ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता*. त्याच्या या खेळीने प्रत्येक भारतीयाच्या मनात घर के-ले . सामन्यात आश्विनने विजयी धाव घेताच विराटने जल्लोष के-ला होता*. या खेळीमुळे विराटला सामनावीराचा पुरस्कार देताना त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
रॉजर फेडररची टेनिसमधून निवृत्ती
यावर्षी रॉजर फेडरर याने घोषणा के ली हो ती की, सप्टेंबरमध्ये तो आपला शेवटचा कारकिर्दीताल व्यावसायिक सामना खेळणार आ हे. टेनिस विश्वात रॉजर फेडरर आणि राफेल नडाल यांच्यातील टक्कर सर्वांनी पाहिली आ हे. मजेशीर गोष्ट अशी की, फेडररच्या शेवटच्या सामन्यात ते दोघेही एकाच संघाचा भाग हो ते. त्या सामन्यात या जोडीचा पराभव झा’ला होता*. या सामन्यानंतर फेडरेरने निवृत्ती घे’तली. यावेळी जगभरातील टेनिसप्रेमी भावनिक झा’ले. त्याच्या निवृत्तीने कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालला देखील अश्रू अनावर झा’ले हो ते. हा क्षण क्रीडा विश्वासाठी स्मरणीय ठ’रला.
रोनाल्डो आणि मेस्सी यांचा अंतिम विश्वचषक
फुटबॉल जगात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी यां खेळाडूंचा चाहतावर्ग मोठा आ हे. फुटबॉल विश्वचषक २०२२ हा दोन्ही खेळाडूंचा अंतिम विश्वचषक होता*. स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगाल देशाचे प्रतिनिधित्व करत होता*, तर लिओनल मेस्सी हा अर्जेंटिना संघाचे नेतृत्व करत होता*. पोर्तुगालचा संघ उंपात्यफेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठ’रला. यासह फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचे रोनाल्डोचे स्वप्न भंगले. या पराभवामुळे त्याला अश्रू अनावर झा’ले. अश्रूधारांसह तो मैदानातून बाहेर प’डला. तर दुसरीकडे मेस्सीच्या अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले. मेस्सीचे हे यश जगभरातील त्याच्या चाहत्यांनी साजरे के-ले. अर्जेंटिनाने जिंकलेला फुटबॉल विश्वचषकाचा क्षण यावर्षी फुटबॉल प्रेमींसाठी सर्वोच्च क्षण ठ’रला.
पेले यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार https://t.co/ibpaQNPG5U #Pudharionline #Pudharinews #PELE
— Pudhari (@pudharionline) December 31, 2022
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬